सरकारी कर्मचार्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी.सातवा वेतन आयोग अधिसूचना ३० जानेवारी २०१९ .PAYCOMMISSION

 सरकारी कर्मचार्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी.सातवा वेतन आयोग अधिसूचना ३० जानेवारी २०१९ 



सरकारी कर्मचार्यांना पूर्व लशी प्रभावाने सातवा वेतन आयोग लागु झाला आहे.राज्यातील सर्व कर्मचार्यांना १ जानेवारी २०१६ पासून आता सातवा वेतन आयोग प्रमाणे वेतन मिळणार आहे .सरकारी कर्मचार्यांच्या पगारात जवळपास २४% पर्यंत वाढ होणार आहे,
कर्मचार्यांना सुधारित दराने DA(महागाई भत्ता ) आता मिळणार आहे.तसेच HRA मध्ये सुद्धा सुधारणा करण्यात आल्याने राज्य सरकारी कर्मचार्यांना मोठा दिलस मिळणार आहे.


Post a Comment

0 Comments