बदली अपडेट:-संवर्ग-४
बदली पात्र फेरी-२०२२/२३
या वर्षी बदली पात्र शिक्षकांना फॉर्म भरतांना प्रशासकीय बदली / किंवा विनंती बदली असा पर्याय दिसणार नाही त्या ऐवजी खालील पर्याय दिसतील.
Willing for transfer Not Willing For transfer
1:- I want transfer and stated orders of priority be considered for my transfer on request.
मला बदली हवी आहे आणि माझ्या विनंती बदलीसाठी मी नोंदविलेल्या प्राधान्य क्रमाचा विचार व्हावा.(म्हणजेच- विनंती बदली)
2 :- I do not want transfer and if am transferred on account of Administrative Transfer, following order of priority be considered for my appointment by transfer.
मला बदली नको आहे आणि जर प्रशासकीय मधून बदली झाल्यास, माझ्या नियुक्तीसाठी खाली दिलेल्या प्राधान्य क्रमाचा विचार केला जावा.(प्रशासकीय बदली).
0 Comments