खुशखबर..!राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी आनंदाची बतमी..!ऑक्टोबर च्या पगारात वाढीव महागाई भत्ता(DA) आणि वाढीव घरभाडे भत्ता (HRA)..!
📣HRA आणि DA वाढल्या नंतर तुमच्या पगारात किती रुपयांची होणार वाढ..!
📣आता एका क्लिक वर करा चेक तुमची पगार वाढ..!
📣HRA आणि DA वाढ पगार CALCULATOR
तुमच्या पगारात किती वाढ झाली हे पाहण्यासाठी खालील CALCULATOR वरील चित्रावर क्लिक करा.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा गोठविलेला महागाई भत्ता तब्बल दीड वर्ष नंतर कर्मचार्यांना देण्यात येणार आहे.मागील कोरोनाच्या काळात निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती पाहता महागाई भत्ता वाढणे अत्यंत गरजेचे होते. दि ०७ ऑक्टोबर रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित झाला ज्यात ऑक्टोबर च्या पगारापासून राज्य सरकारी कर्मचार्यांना २८% महागाई भत्ता(DA) पगारात दिला जाणार आहे.या आधी २ फेब्रुवारी २०१९ रोजी HRA वाढविणे संदर्भात वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे ज्यात जेंव्हा महागाई भत्ता २५% च्या पुढे जाईल त्यावेळेस HRA(घरभाडे भत्ता) सुद्धा सुधारित दराने द्दीला जाईल असा उल्लेख आहे. (GRATUITY,GROUP INSURANCE,COMMUTATION OF PENSION,7PAYCOMMISSION,SALARY)
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार शालार्थ (SHALARTH) आणि सेवार्थ (SEVARTH) या online प्रनालीवरून होत असतो .सेवार्थ या online प्रणालीवर आता ऑक्टोबर महिन्याचा पगार करताना HRA आणि DA हे सुधारित दराने दाखवत आहे.त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचार्यांना महागाई भत्ता २८% आणि HRA सुद्धा सुधारित दराने नक्कीच मिळणार हे निश्चित आहे.
तुमच्या पगारात किती वाढ झाली हे पाहण्यासाठी खालील CALCULATOR वरील चित्रावर क्लिक करा.
1 Comments
Plz give calculator for pensioners
ReplyDelete