HOW TO CALCULATE GRATUITY..!राज्य सरकारी कर्मचार्यांना सेवा निवृत्ती नंतर उपदान किती मिळेल..!

HOW TO CALCULATE GRATUITY..!राज्य सरकारी कर्मचार्यांना सेवा निवृत्ती नंतर उपदान किती मिळेल..!

▶️तुम्हाला उपदान किती मिळेल..!

▶️पेंशन धारकांसाठी अत्यंत उपयुक्त..!

▶️सेवा निवृत्ती नंतर तुम्हाला किती रक्कम मिळणार ते पहा,एका क्लिक वर..!

सेवा निवृत्त कर्मचार्यांना सेवा निवृत्ती नंतर उपदान-GRATUITY किती मिळेल हे पाहण्यासाठी खालील CLICK HERE या RED BUTTON ला क्लिक करा.

राज्य सरकारी कर्मचार्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग (7TH PAY COMMISSION) लागू झाला आहे. सातवा वेतन आयोगात राज्य सरकारी कर्मचार्यांच्या वेतनात मोठी वाढ झाली आहे,त्यामुळे १ जानेवारी २०१६ नंतर निवृत्त (RETIRED) होणार्या सर्व राज्य सरकारी कर्मचार्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. राज्य सरकारी कर्मचार्यांना सेवा निवृत्ती नंतर उपदान GRATUITY,अंशराशीकरण (COMMUTATION OF PENSION), गट विमा GROUP INSURANCE,भविष्य निर्वाह निधी GPF,रजा रोखीकरण LEAVE ENCASHMENT, प्रवास भत्ता TRANSPORT ALLOWANCE हे लाभ आर्थिक स्वरुपात मिळत असतात.

महाराष्ट्र शासनाचा वित्त विभागाचा शासन निर्णय (GR) दिनानक १ मार्च २०१९ नुसार , महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम १११ (१) अन्वये, दिनांक ०१.०१.२०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तिनंतर अर्हताकारी सेवेच्या प्रत्येक पूर्ण सहामाही कालावधीकरिता त्याच्या सुधारीत वेतनाच्या एक चतुर्थांश इतके तथापि सुधारीत वेतनाच्या कमाल १६/६ पट किंवा रु.१४ लक्ष यापैकी जे कमी असेल ते सेवानिवृत्ती उपदान म्हणून देय राहील.

सेवा निवृत्त कर्मचार्यांना सेवा निवृत्ती नंतर उपदान-GRATUITY किती मिळेल हे पाहण्यासाठी खालील CLICK HERE या RED BUTTON ला क्लिक करा.





Post a Comment

0 Comments