शिक्षण मंत्री मा.ना.वर्षाती गायकवाड यांचे महत्वपूर्ण twitt
शिक्षण क्षेत्रात आपलं करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सुवर्णसंधी चालून आली आहे.'शिक्षक पात्र परीक्षा'(MAHATET-2021) घेण्यास आम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला मान्यता दिली आहे.ही परीक्षा १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत पार पडेल.#TET #Teachers #eligibility #exam pic.twitter.com/tDeuoJOCxe
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 20, 2021
0 Comments