शिकू आनंदे-आजचा शनिवार-LEARN WITH FUN
इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दि.3 जुलै 2021 पासून online पद्धतीने “शिकू आनंदे ” (Learn with Fun) हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दि. 17 जुलै 2021रोजी अनुकरणात्मक हालचाली व गायन/वादन या विषयाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी हा कार्यक्रम संपन्न होणार असून पुढील यु ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल.
इ.१ ली ते ५ वी साठी
स.९ ते १० या वेळेत
इ. ६ वी ते ८ वी
स.१० ते ११ या वेळेत
0 Comments