निकाल मोबाईल वर पहा फक्त १ मिनिटात ..!
उद्या दुपारी ठीक 2 वाजता खाली दिलेल्या WEBSITE वर इयत्ता १२ विचा निकाल जाहीर होणार आहे.उत्तीर्ण होणार्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन,तसेच पुढील वाटचाली आठी हार्दिक शुभेच्छा.आपला निकाल पाहून झाल्यास इतरांना निकाल पाहण्यासाठी खालील पोस्ट SHARE करा.
निकाल पाहण्याची पद्धत :
▶️खाली दिलेल्या कोणत्याही एका लिंक वर क्लिक करा.
▶️तुमचा परीक्षा क्रमांक (SEAT NUMBER) टाका
▶️आज निकाल जाहीर होणार असल्याने कदाचित तुम्ही ज्या खालील लिंक वर क्लिक केले असेल त्यावर निकाल (RESULT) दिसत नसल्यास दुसर्या लिंक वर क्लिक करा.
काही अडचण असल्यास खाली COMMENT मध्ये अडचण सांगा..
0 Comments