महागाई भत्ता ५ महिन्याची थकबाकी ऑक्टोबर च्या पगारात किती मिळणार ..!5MonthDearnessAllowanceArrearsInOctoberSalary

महागाई भत्ता ५ महिन्याची थकबाकी ऑक्टोबर च्या पगारात किती मिळणार ..!5MonthDearnessAllowanceArrearsInOctoberSalary

▶️आता घरी बसून चेक करता येणार तुमची महागाई भत्ता थकबाकी..!

▶️आता DA ARREARS CALCULATOR वर चेक करा तुमची थकबाकी.

▶️५ महिन्याची महागाई भत्ता थकबाकीची रक्कम ऑक्टोबर च्या पगारात किती मिळणार ..?

टीप : DA CALCULATOR च्या SITE वर लोड असल्याने CALCULATOR  OPEN होण्यास वेळ लागत आहे तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा.

खाली दिलेल्या CALCULATOR वरील चित्राला क्लिक करा व तुमची थकबाकी आणि पगार वाढ चेक करा.

तब्बल दीड वर्षापासून म्हणजे १ जानेवारी २०२० पासून राज्य शासनाने कोरोना (COVID-19) च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता राज्य सरकारी कर्मचार्यांचा महागाई भत्ता (DEARNESSALLOWANCE) गोठविला होता.कोरोनाच्या काळात बरेच राज्य सरकारी कर्मचार्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता आणि त्यासाठी त्यांच्या कडे आरोग्य विमा (HEALTH INSURANCE) नसल्याने मोठ्या आर्थिक संकटाचा सामना त्यांना करावा लागला आहे.त्यामुळे राज्य सरकारी कर्मचार्यांची महागाई भत्ता थकबाकी आणि सुधारित म्हणजे २८% दराने महागाई भत्ता देण्याची मागणी होती.अखेर महाराष्ट्र शासनाने त्या संदर्भातील निर्णय घेवून ऑक्टोबर च्या पगारापासून २८% दराने महागाई भत्ता पगारात देण्याचा निर्णय घेतला आहे.सोबतच ऑक्टोबर महिन्याच्या पगारात मागील जुलै-२०१९ ते नोव्हेंबर-२०१९ या काळातील ५ महिन्याची महागाई भत्ता थकबाकी देण्याचा निर्णय घेतला आहे.ऑक्तोबेरच्या पगारात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा वेतनात(SALARY) मोठी काढ होणार आहे.
खाली दिलेल्या CALCULATOR वरील चित्राला क्लिक करा व तुमची थकबाकी आणि पगार वाढ चेक करा.
महागाई भत्ता थकबाकी आणि ऑक्टोबर महिन्याचा २८% प्रमाणे पगार जाणून घेण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा व खालील CALCULATOR च्या चित्रावर क्लिक करा.
▶️तुमचे सध्याचे मूळ वेतन टाका व(BASIC SALARY)
▶️महागाई भत्ता टाका (DA)
▶️घरभाडे भत्ता टाका (HRA)
▶️GO BUTTON वर क्लिक करा.

खाली दिलेल्या CALCULATOR वरील चित्राला क्लिक करा व तुमची थकबाकी आणि पगार वाढ चेक करा.

टीप : DA CALCULATOR च्या SITE वर लोड असल्याने CALCULATOR  OPEN होण्यास वेळ लागत आहे तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा.

Post a Comment

0 Comments