राज्यातील शाळांना दिनांक २८.१०.२०२१ ते दिनांक १०.११.२०२१ या कालावधीत दिवाळी सणाच्या सुट्या घोषित करण्याबाबत.

राज्यातील विद्यार्थी व शिक्षकांसाठी मोठी बातमी..!

दिवाळी सुट्टी मध्ये करावा लागणार बदल..!दिवाळी सुट्टी बाबत शालेय शिक्षण विभागाचे आज दि 27.10.2021 रोजी निर्गमित झाले सुधारित पत्रक..

NAS चाचणी च्या धर्तीवर सुट्ट्यांमध्ये मोठा बदल..

वाचा संपूर्ण पत्रक खाली...

कोव्हीड- १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळा दिनांक ०४/१०/२०२१ पासून ऑफलाईन स्वरूपात सुरू झाल्या आहेत. राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या शाळांना विविध धार्मिक सण / उत्सवांकरीता सुट्ट्या घोषित करण्यात येत असतात.

२. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ ते दिनांक १० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सुट्टी घोषित करण्यात येत आहे. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सुरू असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२११०२७१३०४५३२०२१ असा आहे.

हे परिपत्रक महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.



Post a Comment

1 Comments

  1. Last year, town doubled the fee it expenses for slot machine licenses and determined to position a limit on the number of slot machines it would permit. Even though Holland estimated he’s won round $4,500 from the video gaming machines, that isn’t the one purpose he likes them. There are two other businesses with slot machines on the identical nook as Curly’s Corner Market. Supporters of the slot machines, nonetheless, nonetheless think they will accomplish 카지노 what Illinois and other states have within the last decade.

    ReplyDelete