COMMUTATION OF PENSION - पेंशन विक्री
पेंशन विक्री कशी करायची।।पेंशन विक्री केल्या नंतर कर्मचाऱ्यांना किती पैसे मिळतात..?पेंशन विक्री कशी करायची असते..?
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा,आणि पेंशन विक्रीची किती रक्कम तुम्हाला मिळणार ते चेक करा.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर Commutation Of Pension किंवा पेंशन विक्रीची एक मोठी रक्कम निवृत्ती नंतर मिळत असते. पेंशन विक्री संदर्भात संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत.पेंशन विक्रीची किती रक्कम आपल्याला मिळू शकते ह्या साठी आपण निवृत्तीच्या वेळेस चे शेवटचे बेसिक आपणास माहिती हवे.त्यानंतर खाली जो टेबल दिला आहे त्यामध्ये माहिती भरून आपण निवृत्ती नंतर किती पेंशन विक्रीची रक्कम मिळू शकते हे Calculate करू शकता.
खाली दिलेल्या click here या tab ला क्लिक करा,आणि पेंशन विक्री रक्कमेची माहिती मिळवा.
0 Comments