इयत्ता १० वि चा निकाल मोबाईल वर पाहण्याची सोपी पद्धत.आता तुमचा १० विचा निकाल पहा घर बसल्या.SSCRESULT2021

इयत्ता १० वि चा निकाल मोबाईल वर पाहण्याची सोपी पद्धत .



▶️आता तुमचा १० विचा निकाल पहा घर बसल्या.

▶️HOW TO CHECK SSC RESULT 2021


आज दिनांक १६ जुलै २०२१,आज इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा SSC बोर्ड परीक्षेचा निकाल दुपारी ठीक एक वाजता जाहीर होणार आहे.राज्यातील मुलांना त्यांचा निकाल घरी बसून सहज पाहता यावा करिता खाली काही लिंक दिल्या आहेत.दिलेल्या लिंक वर क्लिक करून राज्यातील प्रत्येक विद्यार्थी आपला निकाल सहज पाहू शकतो.

तुम्ही तुमचा निकाल चेक केल्यास इतर विद्यार्थ्यांना सुद्धा सदरील पोस्ट SHARE करावी,ही विनंती. 

▶️http://result.mh-ssc.ac.in/



Post a Comment

18 Comments