विषय- शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग फरकाचा पहिला व दूसरा हप्ता अदा करणे बाबत.SECONDINSTALLEMENTOFSEVENTHPAYCOMMISSION

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग फरकाचा पहिला व दूसरा हप्ता अदा करणे बाबत.SECONDINSTALLEMENTOFSEVENTHPAYCOMMISSION


🔰 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना मिळणार मोठा दिलासा ..!

🔰 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग थकबाकी दुसरा हफ्ता मिळणार फेब्रुवारीच्या वेतनात..!

🔰 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यासाठी आनंदाची बातमी..!

वाचा संपूर्ण आदेश आणि करा DOWNLOAD...

उपरोक्त शासन पत्रान्वये राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग फरकाचा पहिला हप्ता अदा करणे बाबत तसेच अनुदानाची स्थिती विचारात घेवून दुसरा हप्ता अदा करणे बाबत आदेश प्राप्त आहेत.तदनुसार सातवा वेतन आयोगाचा पहिला व दूसरा हप्ता अदा करणेसाठी आवश्यक अनुदानाची पुरवणी मागणी संचालनालयाच्या स्तरावरून सादर करण्यात आली होतो त्यानुसार वाढीव निधी उपलब्ध झाल्या बर सातव्या वेतन आयोगाचा दूसरा हप्ता माहे फेब्रुवारीच्या नियमित देयकासोबत अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.(7THPAYCOMMISSIONSECONDINSTALLEMENT)

शासनाने संदर्भ पत्रानुसार सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता सन २०२१-२२ या अदा करणे बाबत मान्यता प्रदान केली असल्याने शासन निर्णय दि.१५/०७/२०१७ स्तरावरून प्रशासकिय मान्यता प्रदान करण्याची आवश्यकता नाही. (7THPAYCOMMISSIONSECONDINSTALLEMENT)

सबब क्षेत्रिय कार्यालयाने त्यांच्या कार्यालयात उपलब्ध असलेल्या परिपोषक अभिलेख्यांच्या आधारे तपासून पडताळणी करुन आणि हे दावे पुर्वी कधीही आले नव्हते व कोषागारावर सादर करण्यात आले नव्हते व ते नियमानुसार देय आहेत या बाबतची खातरजमा करून सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता अदा करावा.(7THPAYCOMMISSIONSECONDINSTALLEMENT)


Post a Comment

0 Comments