वित्त विभाग शासन निर्णय क्र. वेतन ११०९/प्र.क्र.४४/सेवा-३, दि. ०१.०४.२०१० अन्वये सुधारित सेवातंर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे. तसेच वित्त विभागाच्या दि. ०२ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार सातव्या वेतन आयोगाच्या कार्यकालामध्ये १०/२०/३० वर्षाच्या नियमित सेवेनंतरची, तीन लाभांची सुधारित सेवातंर्गत आश्वासित प्रगती योजना दि.०१/०१/२०१६ रोजीपासून लागू करण्याबाबतची तरतुद करण्यात आली आहे. या योजनेसाठी तसेच नियमित पदोन्नतीसाठी कर्मचा-यांची पात्रता आजमावून शासनास शिफारस करण्यासाठी सहसचिव राजशिष्टाचार) यांच्या अध्यक्षतेखाली खालील सदस्यांची विभागीय पदोन्नती समिती गठीत करण्यात येत आहे.
१ सह सचिव का.क्र. ३१
२ अवर सचिव का क्र. ३१
38
अवर सचिव का क्र. ३०
कार्यासन अधिकारी का.क्र.३१
अध्यक्ष
:- सदस्य
सदस्य मागासवर्गीय प्रतिनिधी) - सदस्य सचिव
२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharshtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०३०११४३७४४६५०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
0 Comments