शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्यांबाबत.7PAYCOMMISSIONARREARSFIRST/SECONDINSTALLMENT

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्यांबाबत.7PAYCOMMISSIONARREARSFIRST/SECONDINSTALLMENT


प्रति,
मा.आयुक्त शिक्षण 
पुणे

विषय : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या व दुसऱ्या हप्त्यांबाबत.

उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन शासन निर्णयास व वित्त विभागाने दिलेल्या अभिप्रायास

अनुलक्षून कळविण्यात येते की, सद्यस्थितीत सातव्या वेतन आयोगाचा बाकी असलेला पहिला होता अदा करावा. सन २०२१-२२ या वित्तीय वर्षातील सहाय्यक अनुदाने (वेतन) या उद्दिष्टाखाली मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीत रक्कमेतून सातव्या वेतन आयोगानुसार पहिला व दुसरा हप्ता अदा करावयाचा झाल्यास या वर्षीच्या अर्थसंकल्पीय निधीतून वेतनावरील वर्षभराचा खर्च वजा जाता दोन्ही हप्त्यांचा खर्च भागविता येणे शक्य आहे का? याचा सारासार विचार करुन वर्षाअखेरीस दुसरा हप्ता अदा करावा. तसेच सदर बाबत लेखाशीर्ष निहाय हिशोब करून वाढीव निधीची आवश्यकता असेल तर

आगामी अधिवेशनात पूरक मागणी सादर करण्यात यावी.

उपसचिव ,महाराष्ट्र शासन
 



 

Post a Comment

1 Comments

  1. शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी व खाजगी कर्मचारी असे कर्मचार्‍यांचे तीन प्रकार आहेत. कोणते कर्मचारी आहेत ते आधी बघा मग बातमी द्यावी

    ReplyDelete